Saturday, October 10, 2009

1)सदा आणि दादा दोघेही हिऱ्याच्या शोधात होते.

सदाकडे साधे कुदळ-फावडे होते.

दादाकडे हिऱ्याच्या खाणीत वापरली जाणारी अत्याधुनिक उपकरणे होती.

दादा जवळपास दोन वर्षे खणत होता.

सदाने सुरुवात करून दहा मिनिटेही झाली नव्हती.

तरीही हिरा सदालाच मिळाला?

लगेच काय पहाता राव? जरा विचार करा की..

ठीकाय, हे पहा

कारण,

हीरा है 'सदा' के लिये !!!

2.)एकदा ससा आणि कासव CET च्या परीक्षेला बसलेले असतात..

ससा झोपा काढतो अणि कासव खुप-खुप अभ्यास करतो..

तरी पण सस्याला ८१% आणि कासवाला ८०% भेटतात..

का???

- कारण ससा हुशार असतो म्हणुन ..

पुढे ऍडमिशन ८५% ला बंद होत..

कासवाला ऍडमिशन भेटत सस्याला नाही..

का????

कारण स्पोर्ट कोटा...

लहानपणीच्या गोष्टीनमध्ये नेहमी कासव जिंकतो...

3.)एकदा ३ सरदार स्कुटर वरुन जात असतात..

हे बघुन पांडु त्यांना थांबायला हाथ दाखवतो..
तर सरदार त्याला म्हणतो..

"३ पहिल्या पासुन आहेत.. आता तुला कुठे बसवु.. ?? "

4.)एका माणसाच्या डाव्या हाताला ६ बोटे असतात.

तर सगळे त्याला "हनुमान" म्हणतात..

का???

कारण त्याच नाव "हनुमान" असत.

5)एकदा पोपट टेबलावर बसतो आणि टेबल मोडुन टाकतो..

का ?कारण हत्तीटच नाव पोपट असत.

6)एक ग्रामीण स्त्री इंटरनेट वापरायला लागली तर तुम्ही तीला काय म्हणाल..?

"ई-स्त्री"

1 comment: